*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार तुळजापूर शहर व तालुका वतीने मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते अनिलदादा शिंदे दिलीपनाना मगर तालुकाध्यक्ष धैर्यशीलभैया पाटील विधानसभा अध्यक्ष शिवाजी सावंत शहाजी नन्नवरे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख शहर उपाध्यक्ष मकसूद भाई शेख युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे युवक तालुका प्रभारी अध्यक्ष शरद जगदाळे गणेश नन्नवरे युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर अल्पसंख्यांक विधानसभा अध्यक्ष इब्राहिम इनामदार अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद शेख सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष चंद्रकांत डावरे सामाजिक न्याय व विभाग शहराध्यक्ष आकाश शिंदे सचिन जाधव आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा