*निमगावा ----प्रतिनिधी*
*रामचंद्र--मगर*
*टाइम्स 45 न्युज मराठी
निमगाव( मगराचे) ता.माळशिरस येथील विधितज्ञ अल्ताफ बादशाहा आतार यांची भारत सरकारच्या निधी व न्याय विभागाकङुन नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली
आतार हे निमगाव सारख्या ग्रामीण भागातुन आर्थिक परिस्थितीवर मात करीत कायद्याची पदवी संपादन केली त्यानंतर गेल्या वीस वर्षांपासून माळशिरस येथील न्यायालयात प्रॅक्टीस करीत असुन त्यांनी विविध संस्थांच्या पॅनेल वर काम केले नोटरी पदी नियुक्त झाल्याबद्दल रणजितसिंह सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ङाॅ तानाजीराव मगर उपअध्यध रामभाऊ मगर अॅङ संभाजीराव पाटील धनाजीराव जाधव व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा