*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
श्रीमती सुशीला भगवानराव देशमुख यांचे आज शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी पहाटे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले आहे अकलूज येथील मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक कै. भगवानराव देशमुख यांचे यांच्या त्या पत्नी होत तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांच्या सासुबाई होत्या त्यांच्या पश्चात त्यांची कन्या सुनीता आबासाहेब देशमुख व नातू तसेच पणतू असा मोठा परिवार आहे गेल्या तीन वर्षापासून पुणे येथे त्या वास्तव्याला होत्या त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 3 वाजता पुणे येथे होणार आहे डॉ. आबासाहेब देशमुख ए 2 बिल्डिंग फ्लॅट नंबर 701 आदित्य गुण सोसायटी बावधन पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा