Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

*भावी "खासदार -धैर्यशील मोहिते पाटील "राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश प्रसंगी एकता बहुउद्देशीय संस्थेचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने पाठिंबा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार म्हणून पाहण्यासाठी धैर्यशील भैय्या यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश प्रसंगी" एकता बहुउद्देशीय संस्थेचे" संस्थापक अध्यक्ष व मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक जावेद बाबा तांबोळी आणि त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा अनोख्या पद्धतीने फ्लेक्स प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हातात ते फ्लेक्स दिसत होते अशा पद्धतीने पाठिंबा दिल्याने शिवरत्न बंगल्यावरील उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते



   या फ्लेक्स मध्ये *1) *करूया बदल घडवूया विकास* *2)*आपला माणूस- धैर्यशील भैया* *3)सर्वांच्या पाठीशी उभा राहणारा -आपला माणूस धैर्यशील भैया)*4)आपला माणूस- आपला खासदार* *5)कट्टर मोहिते पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष*       



                   अशा विविध प्रकारचे हातात फ्लेक्स घेऊन *"एकता बहुउद्देशीय संस्थेचे"* अध्यक्ष -पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे मोहिते पाटील यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे हेच निदर्शनास येत होते...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा