Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

*माळशिरस तालुक्यातील विजय वाडी येथे बहरला "राय आवळा"*

 


दरवर्षी उन्हाळ्यात विविध फळांच्या झाडांना फळे बहरत असतात.यामध्ये राय आवळा म्हणजे बघीतल्यावर लगेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.हा राय आवळा आयुर्वेदिक असल्यामुळे विविध आजारांवर गुणकारी आहे.माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथील प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब इंगळे यांच्या रानातील बहरलेले राय आवळ्याचे झाड येणा-या जाणा-यांचे सध्या लक्ष वेधून घेत आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा