*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
आज तुळजापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली सदरील बैठकीमध्ये असे ठरले की ओमराजे यांनी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच एकनिष्ठ व कडवट राहावे
आम्ही तुमच्या सोबत आहोत शिवाय आपण पक्ष सोडून गेला तर आपले अस्तित्व राहणार नाही आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर पक्ष सोडला तर तुळजापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी .शिवसेना. उप तालुका प्रमुख. विभाग प्रमुख. शाखाप्रमुख. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ व मातोश्री सोबत राहणारच असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आणि हा निर्णय तुळजापूर तालुक्याच्या वतीने आज बैठकीमध्ये एकमताने ठरले आहे
सदरील बैठकीस जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कानडे. शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार. श्रीमती ललिता ताई सावंत. शोभाताई शिंदे. ऋषिकेशजी मगर. कमलाकर चव्हाण. श्याम पवार तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी. उप तालुकाप्रमुख. तालुका प्रदीप मगर. सुनील जाधव . संजय भोसले. विभाग प्रमुख महेंद्र सुरवसे. बालाजी पांचाळ. सोमनाथ घोडके. पांडुरंग लोंढे. श्याम कनकदर. अनिल छत्रे. धुळाप्पा रक्षे. रोहित चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा