*टाइम्स 45 न्युज मराठी
कोळेगाव (ता.माळशिरस) येथील पंचक्रोशीतील एक हजरजबाबी, प्रामाणिक व्यक्तिमत्व, कोळेगावचे माजी सरपंच जनार्दन कृष्णा दुपडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते ८६ वर्षांचे होते.गावातील जुन्या पिढीतील एक खंबीर नेतृत्व हरपल.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.प्रगतशील शेतकरी धर्मराज दुपडे व माजी सरपंच धनंजय दुपडे यांचे ते वडील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा