*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लोकक्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असुन
संस्थापक अध्यक्ष सतीश अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष केशवराव लोखंडे यांच्या हस्ते पत्र देण्यात आली.
यावेळी , पश्चिम महाराष्ट्र सचिव अमोल चिकणे, युवक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण भांगे इ. व सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी
चंदा हस्तीमल जैन पुणे महिला जिल्हाध्यक्ष, सुवर्णा सुनील कांबळे पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी विभागप्रमुख, रूपाली सतीश येलगम पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी विभाग उपप्रमुख,प्रमिला शाहू झोंबाडे महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव, उर्मिला संतोष मिसाळ महिला सोलापूर जिल्हाध्यक्ष, सोमनाथ बाबुराव तोरणे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी लोखंडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी चालणारी संघटना असून सामाजातील वंचितांना सामाजिक न्याय
मिळवून देण्यासाठी संघटना कार्य करीत आहे. तसेच संघटनेचे ध्येय , धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावीत व संघटनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी आपण तत्पर रहाल ही अपेक्षा व्यक्त करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा