Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ मे, २०२४

*निमसाखर हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के प्रथम- द्वितीय -आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन*

 


*इंदापूर तालुका -प्रतिनिधी*

 *एस.बी.तांबोळी*

  *टाइम्स 45 न्युज मराठी.

निमसाखर एज्युकेशन सोसायटी निमसाखर संचलित एन्. ई. एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर, ता. इंदापूर जि. पुणे या विद्यालयाचा इ.10वी परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के इतका लागला एकूण 68 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच 68 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

 *प्रथम क्रमांक* -

1. शेळके रितेश शिवाजी  

 एकूण गुण 500/471 = 94.20%

 *द्वितीय क्रमांक* 

2. लवटे तृप्ती संतोष  

 एकूण गुण 

500/466 = 93.20%

 *तृतीय क्रमांक* 

3. सोलनकर साक्षी नामदेव

एकूण गुण

500/458 = 91.60%

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व

 संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, ज्युनि. काॅलेज विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा