Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ मे, २०२४

*माढा,सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी ची तयारी पूर्ण -- मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या होणार -उपजिल्हा निवडणुक अधिकारी ,गणेश निहाळी.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

माढा, सोलापूर मतदारसंघांत मतमोजणीच्या २७ फेऱ्या होणार असुन

निवडणूक कार्यालयाची तयारी झाली आहे उमेदवारांकडून प्रतिनिधींची नावे मागवण्यात आली आहेत 

माढा आणि सोलापूरच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

दोन्ही मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या असुन मतमोजणी ४ जुन रोजी होणार आहे. दोन आठवड्यांत निकाल जाहीर होणारआहे. रामवाडी गोदामात सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी होणार

आहे. आशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी यांनी दिली आहे या 

दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी एकूण १४ टेबलांवर 

  होणार आहे. प्रथम पोस्टल मोजणी होईल. प्रत्येक टेबलसाठी

  एक मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे १४ आणि एकत्रित संकलनासाठी एक अशा पध्दतीने

 उमेदवारांकडून १५ प्रतिनिधींची नावे मागवली आहेत 

 पोस्टल मोजणीसाठी ११ प्रतिनिधींची नावे मागवली

आहेत. पोस्टल मत मोजणी निवडणूक प्रमुखांच्या कक्षातच होणार आहे 

. माढ्यात जादा प्रतिनिधींची आवश्यकता भासणार असुन

दोन्ही मतदारसंघांत मतमोजणीच्या एकूण २७ फेऱ्या होतील,असा आंदाज आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा