Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ मे, २०२४

*"राहुल गांधी" हे भारतीय राजकारणातील हिरो---- लालकृष्ण अडवाणी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

देशाचे माजी गृहमंत्री भारतरत्न श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अडवाणी म्हणाले आहेत की, मी भाजपचा असलो तरी आज भारताचा एक समाजसेवक म्हणून मला भारतीय जनतेला सांगायचे आहे की, राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती आहेत जे भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे. भारत देशवासियांना नवी दिशा देणारे निर्णय घेवून केवळ राहुल गांधीच भारत देशाला नवी दिशा देऊ शकतात, मी गृहमंत्री म्हणूनही देशाची सेवा केली आहे. पण राहुल गांधींसारखा प्रभावशाली व प्रगल्भ नेता मी राजकारणात पाहिला नाही.


 आज निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना लालकृष्ण अडवाणी यांचे वक्तव्य आले आहे. त्यांचे हे विधानही महत्त्वाचे मानले जात आहे कारण नुकतेच त्यांना मोदी सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे, अशा स्थितीत राहुल गांधींचे कौतुक करून लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा