*नाशिक ,येवला---प्रतिनिधी*
*डाॕ.शेरुभाई मोमीन*
*टाइम्स 45 न्युज मराठी
संघर्ष योद्धा . मनोजदादा जरांगे पाटील यांचा "संघर्ष योध्दा " हा चिञपट येवला येथे निशुल्क प्रदर्शित होणार असुन याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा संघर्ष व. लढा कशा पध्दतीने व किती कष्टाने सुरू ठेवला ,अखंड मराठा समाजाचे, संघर्ष योद्धा,आदर्श समाज भूषण कार्यसम्राट, मनोजदादा जरांगे पाटील व गावातील परिसरातील महिला भगिनी बांधव यांनी किती, त्रास सहन केला यांची संपूर्ण माहिती आपल्या कुटुंबातील सर्वाना माहिती व्हावी ,या साठी हा,लढा कसा सुरू झाला याची संपूर्ण माहिती संघर्ष योद्धा चित्रपटात आहे ,तरी हा चित्रपट, प्रदर्शन, सह कुटूंबा सोबत बघता यावा म्हणुन सचिनभाऊ पा. आहेर प्रतिष्ठान, येवला शहर ता.जि. नाशिक यांच्या तर्फे दि. 18 व 19 जून रोजी निःशुल्क ठेवला आहे तरी सर्वांनी आवर्जून चित्रपट पहावा असे ही आवाहन करण्यात आले आहे
निमंत्रक
आदर्श युवा समाजभूषण कार्यसम्राट, .सचिनभाऊ नवनाथ पा.आहेर प्रतिष्ठान, येवला शहर तालुका जि. नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा