*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;- 9730 867 448
आज दि 17/6/2024 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचा 350 वा स्मृती दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड चे प्रांतिक संघटक शिवमती अक्काताई माने यांच्या शिवमोल निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री उत्तमराव माने साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे पुतळा पुजन करण्यात आले
शिवश्री अजित माने यांनी जिजाऊ वंदना गायली शिवमती आर्वी माने उर्वी माने यांनी जिजाऊ घोषणा देऊन मानवंदना दिली
त्यानंतर उत्तमराव माने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिजाऊ माँ साहेब यांचे विचार सर्व महिलांमध्ये प्रचार व प्रसार करून जिजाऊ विचारधारेला प्रसारित करण्याचे आवाहन केले
यावेळी मराठा सेवा संघाचे शिवमती वनिता कोरटकर, जिजाऊ ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड यांनी मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे शिवाजी लोंढे,निलेश चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड चे
अक्षता माने
शुभांगी क्षिरसागर
शारदा चव्हाण राधा शिंदे,हेमा सांगाडे,
सुरेखा काळे,लक्ष्मी पताळे
व बाल जिजाऊ शिवानी चव्हाण, स्मरणिका जवंजाळ, आरोही भगत, आनंदी जवंजाळ
उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा