*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;- 9730 867 448
अकलूज येथील सेवानिवृत्त (तलाठी भाऊसाहेब) अर्जुनराव भीमराव काळसाईत यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस श्री विश्वकर्मा युवक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला
सेवानिवृत्त तलाठी अर्जुनराव भीमराव कळसाईत यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार विश्वकर्मा युवक संघटनेचे अध्यक्ष -यशवंत आबा कळसाईत व विश्वकर्मा प्रतिष्ठान चे अध्यक्ष- विनायक कळसाईत यांच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी -वैभव लोहार, रामकृष्ण थोरात, अंकुश थोरात, संजय( प्रमोद )महाजन ,गोरख थोरात धैर्यशील देवा बरडकर, संजय कोळेकर ,मकरंद पालखे अनिकेत पालखे, रमेश गवळी, लक्ष्मण माने ,तसेच विश्वकर्मा युवक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
सेवानिवृत्त तलाठी अर्जुनराव कळसाईत हे -यशवंत कळसाईत व विनायक कळसाईत यांचे वडिल आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा