*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महाराष्ट्र राज्याचे पावसाळी
अधिवेशन २७ जून ते शुक्रवार,
१२ जुलै २०२४ या
कालावधीत होणार असून ते
तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ रोजी सार्वजनिक सुटी असूनही विधिमंडळाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे राज्य विधिमंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या अधिवेशन मध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतील त्यात महत्वपूर्ण म्हणजे मराठा आरक्षण हा मुद्दा विषेश करुन आमदार मांडतील पण त्या सोबत मुस्लिम आरक्षण हा मुद्दा ही तेवढाच महत्वपूर्ण आहे कारण न्यायालयाने मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण देण्यास सांगीतले पण भाजपा आघाडी शासन मुस्लिम आरक्षण वर चर्ची ही करत नाहीत तेव्हा २८८ आमदार मुस्लिम आरक्षण वर काय भुमिका मांडतील हे पाहणे गरजेंच आहे कारण विधानसभा निवडणूकी च्या मतदार याद्या तयार करण्यासाठी निवडणुक आयोगाने सुचना प्रसिद्ध केल्या आहेत असो विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी
तपास यंत्रणांचा केंद्र व राज्य शासनाने शासकीय यंत्रनेचा वापर केला. महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबले. कारण ते भाजपविरोधी होते देशात मागच्या दहा वर्षांत देशाची मुस्कटदाबी केली. भय व भ्रष्टाचाराचे शासन चालवले. न्यायालये, राष्ट्रपती भवन, निवडणूक आयोग, केंद्रीय यंत्रणा, भारताचे क्रिकेट बोर्ड, केंद्रीय परीक्षा यंत्रणा पूर्णपणे ताब्यात घेऊन मनमानी पद्धतीने राज्य केले. आणीबाणीत इतकी वाईट परिस्थिती नव्हती. 'नीट' परीक्षा घोटाळ्याने शासनाचे वस्वहरण झाले आहे. महाराष्ट्र राज्याचेपावसाळी अधिवेशन१७ जुन ते शुक्रवार १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असुन एकूण कामकाज १३ दिवस चालणार आहे शनिवार दि.२९ जुन २०२४रोजी सार्वजनिक सुट्टीचा दिवशी विधी मंडळाचे कामकाज सुरु राहील असे या बैठकित ठरविण्यात आले बैठाकी ला
सल्लागार समितीचे सदस्य,
विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे
ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण १३ दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोन्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज
आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनीअधिवेशनाची अधिसूचनाही जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशनाला महत्व आले आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिनेशनात राज्यातील दुष्काळ आणि शेती विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच ५ टक्के मुस्लिम आरक्षण न्यायालय आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी २८८ आमदार पैकी कीती आमदार मुस्लिम आरक्षण सह मराठा आरक्षण वर लक्ष केंद्रित करताहेत हे मराठा, मुस्लिम आरक्षण समर्थक सह मतदाता मध्ये चर्चा होत आहे.
*साभार ;-- मुस्लिम विकास परिषद*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा