Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

*माजी केंद्रीय मंत्री-" अरविंद सावंत" यांनी सहकुटुंब घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो;- 9730 867 448


माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंद सावंत यांनी सहकुटुंब यांच्यासमवेत आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नवस पूर्ती केली,तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नवस पूर्ती करून, खणा नारळाने ओटी भरण्यात आली, तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थान व शिवसेना तुळजापूर तालुका व महिला आघाडीच वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी,महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार (वडणे ) शिवसेना उपजिल्हाप्रमुख, श्याम पवार,शहर प्रमुख सुधीर कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरे , अमर पाटील,दत्ता माने, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, धर्मराज बगले,युवा सेना अनिरुद्ध दहीवडे, अर्जुन आप्पा साळुंके,प्रतीक रोचकरी,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख, विकास भोसले, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, महादेव पवार, अरविंद साळुंखे, सागर दादा इंगळे,सिद्धराम कारभारी,यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा