*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करू या विचारांचा वारसा पुढे चालविणारे लोकनेते स्व.प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतनिमित्त पंढरपूर येथील पालवी अनाथ बाल आश्रम येथील लहान मुलांना शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप कु.ईलाक्षी राजे (बेबी साहेब) धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील इंग्लीश स्कूलचे विध्यार्थी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा