*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे जयंती निमित्त डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व छत्रपती गणेशोत्सव मंडळ अकलूज यांचे वतीने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले तसेच गरोदर महिलांना सुका मेवा (खारीक,खोबरे, साखर,डिंक खसखस) वाटप करण्यात आले.यावेळी जनसेवा संघटनेचे नेते माणिकराव मिसाळ,अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.महेश गुडे,डॉ.संतोष खडतरे, अण्णासाहेब इनामदार अण्णासाहेब शिंदे,सतिश नाना पालकर,संयोजक राजाभाऊ गुळवे,सुधीर रास्ते,मयुर माने,
नवनाथ भाऊ साठे,दुर्गेश साळुंखे,जुनेद बागवान, जयसिंगराव मोरे,मोहसीन बागवान,सचिन गायकवाड,संतोष पवार यांचे सह जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा