*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
जगण्यासाठी स्वाभिमान आणि लढण्यासाठी आभाळभर ताकत देणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीवर आपुलकीची थाप मारून नेतृत्व घडविण्याची किमया करणारे लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची आज जयंती !
काळ्या मातीचा, निधड्या छातीचा अन् अठरा पगड जातीचा असा हा सोलापूर जिल्हा. सहकारातून समृद्धीची ओळख सांगणारी इथली माणसं. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीचा एकेकाळी जणू कणाच ठरलेल्या सहकाराचे बीज या जिल्ह्यात पहिल्यांदा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी रोवलं. अशा या कर्तबगार मोहिते-पाटील कुटुंबात दि. २५ जून १९५७ रोजी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा जन्म झाला. भोळ्या भाबड्या कष्टकरी, अडाणी माणसांची छोटी छोटी स्वप्नं आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची धमक असणारे शंकरराव मोहिते-पाटील. लहानपणापासूनच त्यांनी प्रतापसिंहाना मोठमोठी स्वप्न पहायला शिकवली, त्यांच्या स्वभावातील आक्रमकता आणि त्यांची शब्दांवरील पकड पाहून अनेकांना त्यांच्यामध्ये शंकररावच दिसत असत. कमवलेले शरीर आणि राजबिंड्या चेहरा असलेल्या प्रतापसिंहाना पुढे 'पप्पासाह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा