Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ जून, २०२४

*"लक्ष्मीबाई विजयसिंह माने- पाटील" यांचे दीर्घ आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

धाराशिव: जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक श्रद्धानंद माने- पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विजयसिंह माने- पाटील (वय ८५) यांचे आज, शनिवारी (दि.२२) दुपारी १२.३० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले आहे. गत काही दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या मुळच्या तुगाव (ता.उमरगा,जि.धाराशिव) येथील रहिवाशी होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता धाराशिव शहराजवळील कपीलधारा स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा