Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

*हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख,स्व- बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी तुळजापूर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावा म्हणून आई तुळजाभवानी ला घातले साकडे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

१९ जुलै २०२४ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नेते विनायक राऊत,यांनी घेतले श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले,तसेच हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व-बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी, तुळजापूर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावा व उध्दवसाहेब ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ देतअसे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातले आहे असे विनायक राऊत यांनी सांगितले तसेच शिवसेना महिला आघाडी, व तुळजापूर तालुका व शहर, च्या वतीने शिवसेना नेते विनायक राऊत अनिल कोकीळ, व शरद कोळी,यांचा सत्कार करण्यात आला




,त्यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील जाधव, व बाजार समितीचे संचालक संजय भोसले यांचा सत्कार, विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला,यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजीराव शिंदे, सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील, यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, मा उपजिल्हाप्रमुख शाम पवार, तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, तुळजापूर शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, प्रदीप मगर,संजय भोसले, शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, अर्जुन आप्पा साळुंखे, विभाग प्रमुख बालाजी पांचाळ,महिला आघाडी शहरप्रमुख शोभा शिंदे, समाधान ढवळे, भूम तालुका प्रमुख रणदिवे काकी, उप जिल्हा संघटक श्रीमती ललिताताई सावंत, झाडबुके ताई, गुलाब झाडबुके, डॉक्टर जितेंद्र कानडे, बाळकृष्ण घोडके पाटील,आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा