*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना नेते मिलींद नार्वेकर विधान परिषद निवडणूकीत विजयी झाले त्याबाबत तुळजापूर येथे आई तुळजा भवानीचा आशिर्वाद मिलिंद नार्वेकर व शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावा अशी प्रार्थना धाराशिव जिल्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने आई तुळजा भवानी मातेच्या चरणी करण्यात आली
जय महाराष्ट्र




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा