*नाशिक जिल्हा--प्रतिनिधी*
*डाॕ. शेरुभाई मोमीन
श्रीमती नसीमबी हाजी सांडू भाई खान माजी नगरसेविका व प्रभाग समिती सभापती औरंगाबाद, यांच्यावतीने, किराडपुरा औरंगाबाद च्या असंख्य सर्व नागरिकांसाठी, आपल्या भारतीय संविधानिक लोकशाही घटनेचा आधारस्तंभ, असलेल्या मतदान कार्डाचे मोफत कॅम्प घेण्यात आले, आज रविवार दि. 21/07/2024, रोजी घेण्यात आले वार्ड क्रमांक 42 किराडपुरा, औरंगाबाद परिसर औरंगाबाद शहर येथे संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी, मोफत एक दिवशीय मतदान कार्ड कॅम्प, किराडपुरा औरंगाबाद अकसा मस्जिद पाणी का बंबा जवळ घेण्यात आले अकसा मस्जिद किराडपुरा औरंगाबाद चे मौलाना ईमाम मुस्तकीम धर्म गुरु साहेब आसिफ शेख, आणि सर्व तरुण युवक मित्र मंडळ हितचिंतक उपस्थित होते, सदर मोफत कॅम्प आज घेण्यात आले आहे या, कॅम्पचे उद्घाटन एमआयएम ज्येष्ठ नेते आदर्श समाजभूषण कार्यसम्राट मा. हाजी इसाक खान साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, सर्व नागरिक महिला युवा व मित्र परिवार यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा