Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जुलै, २०२४

*महेश मारुती शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

अकलूज येथील" महेश मारुती शिंदे "यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते 43 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात आई 3 बहिणी 1 भाऊ, पत्नी, मुले असा परिवार असून सोलापूर येथील काँग्रेसचे नेते चेतन नरोटे यांचे मेहुणे तर अकलूज येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय मारुती मामा शिंदे यांचा मुलगा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा