*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
.श्री.अनिकेत मोहन पालखे अकलुज (लोहार गल्ली )येथे श्री विश्वकर्मा युवक संघटनेचे कार्य प्रमुख अनिकेत मोहन पालखे
यांचे घरी मोहरम (सवारी) ची स्थापना पूर्वी पासुन केली जाते आणि मोहरम च्या सवारी कार्यक्रमानिमित्त "श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे " अभिवादन करण्यात आले
प्रारंभी अकलुज ग्रामपंचायत च्या माजी सरपंच
.शशिकला भरते (मॅडम) यांच्या हस्ते सवारी चे पुजन करण्यात आले या प्रसंगी श्री विश्वकर्मा युवक संघटना आकलुज अध्यक्ष
.पै.यशवंत (आबा) कळसाईत
याच्याहस्ते अनिकेत पालखे यांच्या घरी आसलेल्या सवारीला पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी श्री विश्वकर्मा युवक संघटनेचे उपकार्य प्रमुख --.मकरंद (खलनायक) पालखे
नारायण देशमुख
.अशोक सुतार
सोहम पालखे आदि मान्यवर उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा