Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

*नीरा नदी काठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

 


*उपसंपादक---नुरजहाँ शेख*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

नीरा देवघर भाटघर व गुंवणी धरणाच्या पाणलोट क्षेञात पावसाचा जोर भरपूर वाढल्यानेवीर धरणाच्या पाणी पातळी मध्येवाढ होत असुनदि.24/7/2024 रोजी वीर धरणाची पाणी पातळी 577.69मीटर व उपयुक्त पाणीसाठा 7.132 टी.एम.सी.इतका झाला असुन वीर धरण75,80 टक्के भरले आहे



    वीर धरणा मधील पाण्याची आवक पाहता वीर धरणातून येत्या 48 तासात निरा नदी मध्ये कोणत्याही क्षणी आणि केंव्हाही विसर्ग सोडण्यात येईल तरी निरा नदी काठच्या नागरिकांना सुरक्षितच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत हानी व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन सहाय्यक अभियंता श्रेणी 1,उपविभागीय अभियंता वीर फलटण माळशिरस माचणूर पंढरपूर व सर्व शाखाधिकारी यांना कार्यकारी अभियंता शि.दी.जाधव निरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी प्रसिध्दी पञकाद्वारे कळवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा