Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

*राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा "सक्षणाताई सलगर" , 28 ऑगस्ट रोजी केज-जि.बीड दौऱ्यावर* *दौऱ्या दरम्यान' रमेश तात्या गालफाडे 'यांच्या संपर्क कार्यालयास देणार सदिच्छा भेट*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

जोरदार फटकेबाजी सुरू असते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्टात त्या सुप्रसिद्ध आहेत. उद्या केज महाराष्ट्राच्या धडाकेबाज नेत्या व युवती शहरामध्ये दुपार नंतर त्यांचे आगमन होणार काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कुमारी असून रमेश तात्या गालफाडे मित्रमंडळाने सक्षणा सलगर उद्या केज मतदारसंघातील त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. मध्यबिंदू असलेल्या केज नगरी मधे उपस्थित शहरामध्ये स्वागताचे मोठमोठे होर्डिंग्ज राहणार आहेत. या मतदारसंघात आमदार लावण्यात आले आहेत. केज विधानसभा होण्यासाठी सरसावलेल्या रमेश तात्या गालफाडे मतदारसंघात आमदार होण्यासाठी रमेश तात्या यांच्या संपर्क कार्यालयास त्या सदिच्छा भेट गालफाडे काम करत आहेत. गावोगावी फिरून देणार असून रमेश तात्या गालफाडे लोकांशी संवाद साधत आहेत. लोकांचा त्यांना मित्रमंडळासोबत चर्चा करणार आहेत. सक्षणा सलगर म्हणजे विरोधकांना सळो की पळो करून सोडणारं महिला नेतृत्व आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या अत्यंत जवळचं नेतृत्व म्हणून त्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या पक्षाच्या सभांमधून त्यांची नेहेमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्राच्या युवा नेत्या त्यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देत असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ताईच्या स्वागतासाठी शहरामध्ये तयारी सुरू असल्याचे दिसते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा