Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

*वीर धरणातून नीरा नदीत पाण्याच्या विसर्ग मध्ये वाढ रात्री 8/45 वाजता 71349 क्युसेस पाणी सोडले.*

 


*उपसंपादक---नुरजहाँ शेख*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

सहाय्यक अभियंता श्रेणी-१, उपविभागीय अभियंता, वीर, फलटण, माळशिरस, माचणूर व पंढरपूर यांना 

 वीर धरणातून नीरा नदीत विसर्गामध्ये वाढ झालेबाबत. एका प्रसिद्धी पञकाद्वारे कळवण्यात आले असुन

वीर धरण दिनांक २५/०८/२०२४ रोजी वीर धरणाची पाणी पातळी ५७९.८५ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ९.४१ टीएमसी. झाला असून वीर धरण १००% इतके भरले असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संतत धार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये २०.४५ वाजता ७१३४९ क्युसेक्स इतका विसर्ग असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.


(शि.दि. जाधव) कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा