*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
नवी दिल्ली येथील भारतीय विद्यापीठ मध्ये.केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले याचे हस्ते समाज सेविका सुनीता तूपसौदर याना.नॕशनल अवार्ड ने सोमवारी.सन्मानित करण्यात आले...
नवी दिल्ली येथे भारती विद्यापीठ मध्ये.हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसःगी आयोजक मनीष गवई . नॕशनल युथ अवार्ड gahvrment ऑफ इंडिया,भरती विद्यापीठ चे संचालक एम.एन.होंडा हे प्रमुख उपस्थित होते सुनीता तूपसौदर या मूळच्या सागोला.येथील रहिवाशी असून त्या मुबई कोळी.वाडा येथे राहण्यास आहेत त्यांनी सांगोला व मुबई येथे सामाजिक कार्यात झोकून दिले आहे मागास वर्गीय मुले मुली याचा शैक्षणिक खर्च ,त्याच्या विवाहाचा खर्च वयोवृध्द अबला महिलांना सतत सहकार्य करणेचे काम केले आहे त्या कामाची दखल घेत पोहच पावती म्हणुन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांना मिळालेल्या नॅशनल अवॉर्ड पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा