*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.
अरणचे संतशिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त महाळुंग येथे माळी समाज बांधवांनी आज कीर्तनचा ह भ प गिरी महाराज यांचा कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी वारकरी संप्रदाय भजन सावता माळी महाराज यांची अभंगवाणी गायन झाले महाळुंग येथील संतशिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास महाळुंग पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती दर्शविली महाळुंग येथील संतशिरोमणी सावता महाराज मंदिरात जी सावता माळी महाराज यांची मुर्ती आहे ती उद्योगपती व युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी स्वखर्चाने भेट दिली आहे सदर मुर्ती अत्यंत सुंदर व आकर्षक चैतन्य निर्माण करणारी लोभस रूप धारण केलेली आहे या कार्यक्रमांस नानासाहेब मुंडंफाने अनिल जाधव अरुण तोडकर तानाजी भगत प्रकाश नवगिरे रतन राजपूत मोहसीन पठाण विक्रांत काटे मौला पठाण महावीर शहा बजरंग भोसले संजय मुंडंफाने नितीन जाधव राजू काळेल बबन कदम सतीश पवार हे मान्यवर उपस्तिथ होते आज झालेल्या या भक्तीमय सोहळ्यात उपस्थित भाविकांना महाप्रसाद भोजनदान करण्यात आले समस्त महाळुंग श्रीपूर परिसरातील माळी बांधवांनी सदर सोहळा करण्यास रमेश देवकर राजू शिंदे धनंजय कुर्डे जालिंदर शिंदे सुनील शिंदे अशोक यादव नामा यादव राजू यादव शिवाजी यादव संतोष देवकर तानाजी शिंदे गणेश शिंदे बंडू यादव अशोक एकतपुरे नवनाथ शिंदे संजू यादव परिश्रम घेतले अशी माहिती सागर यादव यांनी दिली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा