*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
*भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना*--
*ऐकी कडे काही जण देशात व राज्यात हिंदू मुस्लिमांमध्ये विष पेरण्याचे काम करीत आहेत तर दुसरीकडे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एक मुस्लिम भगिनीं ने मनसे नेते वैभव खेडेकर यांना रक्षाबंधना निमित्त पवित्र राखी बांधून बहिण भावाचे नाते निभवण्याचे काम करीत आहे. हे पवित्र काम म्हणजे एक प्रकारे द्वेष पसवणाऱ्यांना चपराक असल्याचे बोलले जात आहे*-- *खेड येथील "सबा दुदूके "या मुस्लिम बहिणी ने रक्षाबंधनानिमित्त हिंदू मुस्लिम एकतेची झळक दाखवली असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले-- "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" याचीच आज गरज असल्याचे बोलले जात आहे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा