Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

*संग्रामनगर येथे जियारते-मुए- मुबारक आणि आलहाज हाफीज फतेह मोहम्मद जोधपुरी यांच्या 31 व्या उरुस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*


 

*संपादक ---हुसेन मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो;-9730 867 448*

दयारे इश्क में अपना मकाम पैदा कर, नया जमाना नई सुबह व शाम पैदा कर मेरी तरीक फकीरी है खुदी को ना बेच गरीबी में नाम पैदा कर ।।

खुदावाले दिलोंकी बस्तीयाँ अबाद करते है, असीरे कुफ्र को हर कैद से आझाद करते है चला आता है बैतुल्लाह खुद उन की जियारत को समी मे कल्ब दे जो मुस्ताफा को याद करते

     संग्राम नगर अकलूज येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी अलहाज हा फिश प्रति मोहम्मद जोधपुरी रहमतुल्ला आले यांच्या 31 व्या उरूस निमित्त आणि पैगंबर जयंतीच्या अनुषंगाने मुळे मुबारक ची जीआर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी आशिकाने कमिटी संग्राम नगर यांच्यावतीने देण्यात आली आहे


हजरत पिरो मुरशद अलहाज अब्दुल गनी बेग उर्फ बापजी (रह.) यांच्या   जेरे रुहानियत 

 आणि

हुजूर सुफीये हिंद सय्यद मखदूम सुफी अब्दुल्ला इब्राहीम (रह.) यांच्या  ब फैजे रुहानी  शुभार्शिवादाने

जियारते मु-ए-मुबारक (स्वलल्लाहू अलैही व स्वल्लम) १८रब्बिलअव्वल १४४६ हिजरी  राविवार दि.२२/९/२०२४ रोजी सायंकाळी  ६ वाजता विजय चौक दर्गाह मस्जिद अकलुज येथून  भ्रमण करत संग्रामनगर येथे त्याची सांगता होणार आहे 

१९ रब्बिलअव्वल १४४६ हिजरी  सोमवार दि.२३/९/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जियरते (दर्शन) मुए मुबारक व फातेहाख्वानी  आणि महा प्रसादाचे आयोजन केले आहे

  हा कार्यक्रम शहजादे बापजी पीरे तरीकत हाजी अब्बासभाई बेग, राजस्थान

: शहजादे बापजी पीरे तरीकत हजरत यादअली साहब (छोटे बापजी) राजस्थान यांच्या  अध्यक्षते खाली संपन्न  होणार आहे

    तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे

वर्ष कमिटी व्यवस्थापक

 कमाल रहिमान शेख मो. ९४२२०६८७८६ 

            अध्यक्ष- सलीमखान दाऊदखान पठाण मो. ९९२१२२५४४९             .      ... सेक्रेटरी .अ. अजीज हसन कलाल

: विशेष सहकार्य :

नगरपरिषद अकलूज व ग्रामपंचायत संग्रामनगर

  आणि समस्त 

आशिकाने कमेटी हाजी हाफीज फत्तेह मोहम्मद जोधपुरी (रह.) संग्रामनगर - अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा