*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
तुळजापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन सुनील जाधव यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ तुळजापूर या दोन्ही ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आला त्यावेळेस कृषी उत्पादन संघाचे कर्मचारी दयानंद शिरसागर व कृषी उत्पादन बाजार समितीचे सचिव भोपळे साहेब व कर्मचारी उपस्थित होते येथे कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन सुनील जाधव यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ तुळजापूर या दोन्ही ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आला त्यावेळेस कृषी उत्पादन संघाचे कर्मचारी दयानंद शिरसागर व कृषी उत्पादन बाजार समितीचे सचिव भोपळे साहेब व कर्मचारी उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा