विशेष ----प्रतिनिधी
एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो--9096 837 451
निगाहे वलीमे ओ तासीर देखी बदलती हजारो की तकदीर देखी चलो मुसलमानबाडी
गाजी-ए-मिल्लत सुफी हाजी हाफिज
फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा (रहे.)
मुसलमानबाडी, लुमेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे यांच्या ३१ व्या उरुस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
मंगळवार दि..२४ सप्टेंबर २०२४ २० रब्बिलअव्वल रोजी राञी ९ वाजता हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी यांच्या मजार (समाधी) वर संदल चा कार्यक्रम होणार आहे
बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ २१ रब्बीऊल अव्वल हिजरी १४४६ रोजी उरुस साजरा होणार असुन
गुरुवार दि.२६ सप्टेंबर २०२४--(२२ रब्बिलअव्वल २०२४ )रोजी सकाळी ८ वाजता संपन्न होणार,असुन
हजरत सूफी बली चाँद पाशा (आवाटी) हजरत सूफी अरीफबाबा (मोमिनाबाद) हजरत यादअली साहब (छोटे बाबजी राजस्थान) सज्जादा नशीन सूफी हसनैन कादरी (आबाटी शरीफ)
यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे
तसेच या उरुस निमित्त दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अकलुज काझी गल्ली येथून संदल ची मिरवणूक निघते ही मिरवणूक अकलुज येथील प्रमुखा मार्गाने भ्रमण करत राञी ९ वाजता लुमेवाडी येथील हाजी हाफीज फतेह मोहम्मद जोधपूरी यांच्या दर्गाह वर आल्या नंतर सामुदायिक पणे संदल चा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर दर्गाह मैदानावर प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे
तसेच या उरुस निमित्त बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी राञी ८ वाजता
(उस्ताद चाँद कादरी यांचे शिष्य) छोटे चाँद कादरी --इंदौर आणि
(छोटे मजिद शोला यांचे भाऊ आणि शिष्य) युसुफ शोला नागपूर यांच्यात "कव्वाली" चा शानदार मुकाबला होणार आहे
डेकोरेशन करिता
सादीकभाई उर्फ अदीशाह दर्गा डेकोरेशन लायटिंग विजापूर मो.९१६४७९७९९३
आबा सरगर अॅडीओ लॉली साऊंड सिस्टिम, कन्हेर-इस्लामपूर मो. ९९७०४६४५३० यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे
*दर्गाह ट्रस्टी सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी बाबा (रहे.) दर्गाह*
मुस्लीम जमात लुमेवाडी
हाजी रमजान जमादार (अध्यक्ष), ज. नसीर शेख (उपाध्यक्ष), ज. कमाल जमादार (खजिनदार) हाजी उस्मान सेख (सचिव), ज. शाहेर अल्ली शेख, ज. खुशालुद्दीन शेख, ज. आमीन शेख, ज. शाबान सय्यद (सर), ज. मुसा पठाण, ज. नुरमहंमद शेख, ज. गणी शेख, ज. सलीम शेख, ज. हिदायत शेख
सौजन्य : अफजल मुलाणी (दिघंची) मो. ९१७२००२३७२ विशेष सहकार्य : ग्रामपंचायत लुमेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा