*नाशिक---जिल्हा प्रतिनिधी*
*डाॕ-शेरुभाई मोमीन
आमचे मार्गदर्शक , नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर अहमदनगर, औरंगाबाद, या सर्वच ठीक - ठिकाणी जिल्ह्यात, आपल्या, स्व कर्तुत्वाने नावलौकिक, असलेले लोकप्रिय, अंदरसुल ता. येवला माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच नाशिक जिल्हा नियोजन समिति चे सदस्य, श्री. क्षेत्र कचनेरजी चे, विश्वस्त ,पं. स. येवला माजी सभापती, आम्हा, सर्वांचे लाड़के व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्रकुमार शेठ काकाजी काले यांना..आज येवला तालुका वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने देण्यात येणारा "लोकमान्य गौरव पुरस्कार " आज भव्यदिव्य कार्यक्रमात आज देण्यात आला आहे, सदर,
येवला तालुका वृत्तपत्र समुहाचे, त्रिवार धन्यवाद व जाहीर आभार महेंद्रकुमार काले, आपणास भावी वाटचालीस, कार्यास, मनः पूर्वक हार्दिक शुभेच्छा...हार्दिक अभिनंदन...
त्यांनी स्वतः घेतलेले समाजकार्याचे व्रत अविरत सदैव चालू राहों त्यांच्या हातून, सर्व सामान्य, गोर - गरीबांचे कामे होत राहों , आम्हा सर्वांना सहकार्य तर आहेच याही पुढे असेच, मिळत, राहों सर्वच जेष्ठांचे-मित्र-सहकारी यांचे शुभ आशिर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहो, यशाची, मोठी उंच भरारी घेवो आणि हे सर्व करण्यासाठी, ईश्वर त्यांना, उदंड दिर्घ निरोगी आयुष्य देवो हीच श्री. काल भैरवनाथ, श्री. नागेश्वरी श्री. जगदंबा माता चरणी प्रार्थना ।




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा