*ज्येष्ठ पञकार--संजय लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज गांधी चौक येथील अकलाई गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवात गणपतीच्या सजावटीत कैलास पर्वतावरील शिवलिंग धारी जटाभस्म धारी रुद्राक्ष चंद्रगंगा कैलास पर्वतावरील तपश्चर्या करत बसलेले शिवस्वरूपात देखावा केलेला आहे.त्याच बरोबर नंदीवर आरूढ असलेल्या गणपतीची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा