Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

*"ईन्नुस दस्तगीर जमादार" यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

अकलूज येथील" दस्तगीर टेलरिंग फर्मचे" मालक' ईन्नुस दस्तगीर जमादार' यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते 58 वर्षाची होते त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुले 2 मुली असा परिवार असून अकलूज माळीनगर रोड येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला अकलूज येथील एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष--जावेद बाबा तांबोळी यांचे ते मामा होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा