Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

*"रिपाईच्या" वर्धापन दिनास, सातारा येथे माळशिरस तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451

३ऑक्टोबर रोजी सातारा येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या ६७ व्या वर्धापन दिनास बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाली. याप्रसंगी सातारा येथे वर्धा मधील माळशिरस तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते घेऊन जाण्याचे सर्वांनुमते या बैठकीमध्ये ठरले दरम्यान गाव भेट दौरा अभियाना अंतर्गत "गाव तिथे शाखा घर तेथे रिपब्लिक कार्यकर्ता "अभियान राबवणे,आगामी विधानसभा निवडणूक, इत्यादी विषयावरती सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र .उपाध्यक्ष एन के साळवे,युवक राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे,जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले,जिल्हा उपाध्यक्ष एस एम गायकवाड,जिल्हा सचिव रमेश धाईंजे, ज्येष्ठ नेते आबासाहेब बनसोडे,तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे सरचिटणीस मारुती खांडेकर,कोषाध्यक्ष समीर सोरटे,संघटण सचिव पोपट गेजगे,युवक सरचिटणीस प्रविणदादा साळवे,युवा कार्याध्यक्ष विनोद रणदिवे,अण्णासो भोसले,प्रकाश गायकवाड,संतोष कांबळे,सुनील ओवाळ,दादा सरतापे,रामहरी नवगिरे,दिलीप सरतापे,मारुती शिंदे,गणेश सावंत,विश्वजीत भालशंकर,संतोष बनसोडे,प्रकाश कांबळे,गौतम लोंढे,रवींद्र झेंडे,पंकज भोसले,अभिजीत वाघमारे,स्वप्निल सरवदे,संघर्ष सोरटे,निखल सरवदे,इत्यादी उपस्थित होते.

प्रस्थाविक विनोद रणदिवे  यांनी केले स्वागत -समीर सोरटे  यांनी केले तर सुनील ओवाळ यांनी उपस्थितांचे  आभार  मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा