*विशेष--- प्रतिनिधी*
*एहसान ---मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-,9096837481
अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व कर धारकांना कळविणेत येत आहे. की, आपणांस या कार्यालयाकडून मालमत्ता कराची मागणी बील देण्यात आलेली आहेत. त्या बीलामधील Q.R. कोड व ऑनलाईन बील भरणा सुरू झाला आहे.
तरी आपले मालमत्ता कराचे देयक नगरपरिषद कार्यालयात येवून भरणेस अथवा नगरपरिषेचे कर्मचारी यांचेकडे भरणा करणे आवश्यकता नाही. आपण घरबसल्या ऑनलाईन बील भरूण त्यांची पोच घेवू शकता.
सर्व मालमत्ता धारकांना मालमत्ता कराच्या बीलात Q.R. कोड दिलेला असून तो स्कॅन करून अथवा अकलूज नगरपरिषदेच्या https://aklujmc.org या वेब साईटवर लॉगीन करून आपण मालमत्ता कर ऑनलाईन भरू शकता. तसेच आपण ऑनलाईन कर भरल्यास १% सवलत. बील मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत भरणा केल्यास १% सवलत. रेनवॉटर हॉवेस्टींग असल्यास २% सवलत. सौर ऊर्जेचा वापर आणि पुनर्वापर २% सवलत आपणास मिळेल.
वरील प्रमाणे सुविधा आपणांस मिळणार आहेत. तरी सर्व मालमत्ता धारक यांनी नगरपरिषेदेचा कर भरणा करावा. अन्यथा मालमत्ता कर न भरल्यास प्रति महिना २% शास्ती आकारण्यात येईल. याची
नोंद घ्यावी तरी विहित मुदतीत कर भरून नगरपरिषेदेस सहकार्य करावे हि नम्र विनंती.
मा. मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद, अकलूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा