*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शंकरनगर येथील शंकरनगर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक दत्तात्रय मारुती इंगवले देशमुख यांचे हृदयविकाराने निधन झाले.
ते ६८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन विवाहीत मुली,सून,जावाई,नातू,चार विवाहित बहिणी,एक भाऊ असा परिवार आहे.पुणे येथील प्रसिद्ध बिल्डर मोहनराव इंगोले देशमुख यांचे ते मोठे बंधू होते.लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे निष्ठावंत ते खंदे समर्थक होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा