*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज
अकलूजचे प्रसिद्ध कान,नाक,घसा तज्ञ डॉ.राजेश एकतपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ५५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.शांत स्वभाव,मित भाषीक,पेशंटशी आपुलकीचे नाते जपणारे डॉक्टर होते.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा