*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
राज्यातील विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा / शहर निरीक्षक पदांची खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे
सय्यद सुलतान मोयुद्दिन-- यांची (मीरा भाईंदर व औरंगाबाद)
गुलाम नबी ज़ोहरा -(अहमदनगर)
ऍड-वजीर रहिमतुल्ला शेख (सांगली)
डॉ. अब्बास जबले -(वसई /विरार)
मुफ्ती मोहम्मद अशरफ-( पनवेल)
सलीम पटेल वायगावकर -(उस्मानाबाद)
प्राध्यापक खलील खतीब- ( गोंदिया)
शेख ईरफान. (नांदेड)
ऍड हाशमी. (लातूर)
इब्राहीम बारूदवाला.-( जालना)
जावेद जकरीया. (नाशिक )इत्यादींची "निरीक्षक पदी "निवड केल्याचे पत्र व माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी दिली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा