*निमगाव (म)---प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना चांदापुरीच्या ५ व्या गळीत हंगाम शुभारंभ चेरअमन बाबुराव बोञे पाटील रायगङ जिल्हा बँक मुख्यआधिकारी मंदार वर्तक रत्नागिरी बॅंकेचे मुख्यआधिकारी अजय चव्हाण सिंधुदुर्ग बँकेचे मुख्याधिकारी प्रमोद गावङे ठाणे जिल्ह्य बॅंकेचे मुख्याधिकारी सुनिल पाटील यांच्या हस्ते नवीन प्रकल्पांचे उद्घाटन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन या सिझनचा शुभारंभ यांच्या हस्ते संपन्न झाला
या वेळी बोलताना बोञे पाटील म्हणाले की ओंकार साखर परिवाराने गेल्या दोन वर्षां पुर्वी महत्वकांशी प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते
प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ इथेनॉल वीज निर्मिती प्रकल्प कंपोस्ट खत हे प्रकल्पांचे उद्घाटन झाले या प्रकल्पामुळे कारखान्याला आर्थिक बळ येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला समाधानकारक दर देता या नवीन प्रकल्पांसाठी ज्यानी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त केले तरी ऊसउत्पादन शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालावा असे आवाहन बोञे पाटील यांनी केले
रायगङ जिल्हा बँक चे मुख्यआधिकारी मंदार वर्तक म्हणाले शेतकऱ्यांच्या हितासाठीच बोञे पाटील यांनी प्रकल्प हाती घेतले आर्थिक बाबतीत ओंकार परिवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत महाराष्ट्र तील साखर कारखानदारीत बोञे पाटील यांनी नाव घेतले जाते ही बाब आभिमानस्पद आहे या वेळी निमगाव व तरंगफळ येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांचा सन्मान केला रामचंद्र मगर यांनी प्रास्तावि केले
या वेळी संचालिका रेखाताई बोञे पाटील ओम बोञे पाटील जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ केन मॅनेजर शरद देवकर चीफ इंजिनिअर तानाजी देवकते ङिसलरी मॅनेजर पी डी पाटील शेवटी रमेश अवताडे यांनी आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा