*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
महाराष्ट्र सेवा संघाच्या (रजिस्टर क्रमांक जे बी बी एस डी १७७८ )(Govt.Reg) महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी वेळापूर येथील सिकंदर दादा मियां कोरबू यांची निवड झाल्याचे पत्र मुस्लिम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष--" फिरोज मासूलदार "यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले
या निवडीस उत्तर देताना सिकंदर कोरबू म्हणाले की मुस्लिम सेवा संघाचे कार्य तन मन धन आणि सचोटीने सर्व समावेशक पणे करून संघाला बळकटीक देण्याचे काम करणार असून संघाच्या घटनेनुसार व नियमानुसार मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन ज्यामुळे समाजाचा आणि देशाचा अभिमान सार्थ ठरेल असे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा