Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

*कसई ता.तुळजापूर येथील भा.ज.पा.चे ग्रामपंचायत सदस्य,परमेश्वर म्हमाणे यांचा काँग्रेस मध्ये "घर वापसी".*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

कसई ता. तुळजापूर येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि कसई गावचे ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर अशोक म्हमाने यांनी भारतीय जनता पार्टीच्या एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेसमध्ये प्

घर वापसी केली आहे 

  उस्मानाबाद (धाराशिव )जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून धीरज भैया पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी काँग्रेसचे युवक नेते ऋषी भैय्या मगर, तुळजापूरचे जननायक अमोल भैया कुतवळ, आप्पासाहेब माणिकराव पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शाम पवार, तसेच इतर कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा