*टाइम्स 45 न्यूज मराठी
मेडद (ता.माळशिरस) येथील शामराव कुंडलिक झंजे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते ४८ वर्षांचे होते.त्यांच्या पाश्चात आई,वडील, पत्नी,दोन बहिणी,चार मुली,एक मुलगा,एक जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात व गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा