Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

*अकलूज येथील तलाठी कार्यालय समोर मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत मतदारांनी घेतली शपथ*


 

*विशेष--- प्रतिनिधी*

   *एहसान----मुलाणी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  ,*मो:-9096837451*

मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत अकलूज येथील तलाठी कार्यालय समोर मतदारांनी आम्ही भारताचे नागरिक लोकशाही वर निष्ठा ठेवून या द्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी शपथ देण्यात आली 

याप्रसंगी अकलूज येथील मंडलाधिकारी -मनीषा लकडे अकलूजचे तलाठी  शिंदे,

सहाय्यक तलाठी -भानवसे , तसेच मतदार ग्रामस्थ उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा