Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

*भारताचे ,पंतप्रधान -"नरेंद्र मोदी" यांच्या परदेश दौरे व जाहिरात बाजी वर साडेचार वर्षात तब्बल 66 अब्ज रुपयांचा चुराडा*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448


गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि जाहिरातींवर तब्बल 66 अब्ज खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींचा परदेश दौरा आणि सरकारी जाहिरातींवर तब्बल 6 हजार 622 कोटी खर्च झाले. यात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर 2 हजार कोटींहून अधिक खर्च झाले, तर सरकारी धोरणांशी निगडित जाहिरातींवर तब्बल 4 हजार 607 कोटी रुपये खर्च झाले. ही माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनीच राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.


एकूण परदेश दौरे – 84

खर्च – 2 हजार कोटी

सर्वाधिक 5 वेळा अमेरिका दौरा

सरकारी जाहिरातींवर 4 हजार 607 कोटींचा खर्च

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा