*श्रीपूर --बी टी शिवशरण (पत्रकार)*
*माळशिरस तालुक्यातील एक जाणकार नेतृत्व विकासात्मक व संस्थांचे कृतीशील संयोजक हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व सौंदर्यवादी कलेचे भोक्ते बारा बलुतेदार कलाकार यांचे आश्रयदाते मराठी संस्कृती परंपरा यांचे हितरक्षक शैक्षणिक वैचारिक बौद्धिक सहकार कृषी औद्योगिक विकास यासाठी झोकून देऊन काम करणारे एक खंबीर दमदार अभ्यासू कामसू अधिकारांची मोहोर उमटवणारे अजातशत्रू सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे विचारांची स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंगमेहनत व जिवाची बाजी लावून पुर्ण आपले जिवनमान माळशिरस तालुक्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे दिलेला शब्द व वेळ पाळणारे संघर्षातून आनंद निर्माण करणारे जयसिंह ऊर्फ बाळदादा यांना अमृतमहोत्सवी जन्मदिनाच्या अंतःकरण पुर्वक हार्दिक शुभेच्छा*
*बी टी शिवशरण श्रीपूर*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा