Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

*शकुंतला कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन*



*टाइम्स 45 न्यूज मराठी- अकलूज*.

अकलूज ग्रामपंचायतच्या माजी सदस्या  व गौरीशंकर महिला उद्योग संस्थेच्या माजी अध्यक्षा  शकुंतला रामचंद्र कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्या ९३ वर्षांच्या होत्या.त्यांच्या मागे दोन मुले,एक  मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.श्री साईबाबा सेवा ट्रस्ट व लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे सदस्य जयंत कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा